लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द्राक्षे

Grape, द्राक्षे, मराठी बातम्या

Grape, Latest Marathi News

द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते.
Read More
Grape Crop Management : द्राक्ष पिकांवर वातावरण बदलाचा परिणाम, असे करा व्यवस्थापन, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Grape Crop Management Impact of climate change on grape crops, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्ष पिकांवर वातावरण बदलाचा परिणाम, असे करा व्यवस्थापन, वाचा सविस्तर 

Grape Crop Management : वातावरणाच्या सततच्या बदलामुळे द्राक्ष पिकावर रोगांचा (Grape Crop Diseases) प्रादुर्भाव होताना दिसत आहे. ...

Nashik Grape Export : नाशिकमधून 362 कंटेनर द्राक्ष सातासमुद्रापार रवाना, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Nashik Grape Export 362 containers of grapes leave from Nashik for foreign countries, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकमधून ३६२ कंटेनर द्राक्ष सातासमुद्रापार रवाना, वाचा सविस्तर 

Nashik Grape Export : अर्ली द्राक्षासाठी प्रसिद्ध असलेल्या बागलाण तालुक्यातील मोठ्या प्रमाणात द्राक्ष यंदाच्या हंगामात परदेशवारी करीत आहेत. ...

Grape Farming : फळधारणा होईना त्यात पाण्याअभावी बागा वाळू लागल्या परिणामी द्राक्षबागांवर शेतकऱ्यांची कुऱ्हाड - Marathi News | Grape Farming: Fruit bearing did not occur and the orchards dried up due to lack of water, resulting in farmers' axe on the vineyards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Grape Farming : फळधारणा होईना त्यात पाण्याअभावी बागा वाळू लागल्या परिणामी द्राक्षबागांवर शेतकऱ्यांची कुऱ्हाड

Grape Farmer : उन्हाळ्यात द्राक्षे बागांना पाणी कमी पडल्याने काड्या तयार झाल्या नाहीत. पाणी व ऊन समप्रमाणात न मिळाल्याने अपेक्षित फळधारणा झाली नाही. तर काही बागा पाण्याअभावी वाळून गेल्या आहेत. त्यामुळे आता द्राक्ष उत्पादक शेतकरी बागा काढून टाकत आहे. ...

Grape Farming : द्राक्ष देठावरील गाठींची समस्या आणि उपाय, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Grape Farming Management Know the problem and solution of knots on grape stems in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्ष देठावरील गाठींची समस्या आणि उपाय, जाणून घ्या सविस्तर 

Grape Farming Management : काही परिस्थितीत खोड किंवा परिपक्व काडी चिरलेली दिसते. त्यामधून मुळे निघताना दिसून येतात.  ...

संख गावात ३० एकर शेवग्याच्या शेतीतून समृद्धी आणणाऱ्या डॉक्टरची यशोगाथा; वाचा सविस्तर - Marathi News | The success story of a doctor who brought prosperity from a 30 acre drumstick farm in Sankh village; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संख गावात ३० एकर शेवग्याच्या शेतीतून समृद्धी आणणाऱ्या डॉक्टरची यशोगाथा; वाचा सविस्तर

Shevga Farmer Success Story संख (ता जत) गावातील डॉक्टर असलेले भाऊसाहेब पवार यांनी शेवग्याच्या शेंगांच्या पिकातून अनोखी समृद्धी प्राप्त केली आहे. ...

नववर्ष आणि १२ द्राक्षांचं काय कनेक्शन? Blinkit वर ७ पट विक्री, काही मिनिटांत आऊट ऑफ स्टॉक - Marathi News | Blinkit delivers ‘7x more’ grapes on New Year's Eve as Indians go crazy for viral ‘12 grapes’ tradition | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नववर्ष आणि १२ द्राक्षांचं काय कनेक्शन? Blinkit वर ७ पट विक्री, काही मिनिटांत आऊट ऑफ स्टॉक

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला लोकांनी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन द्राक्ष मागवली आहेत. डिलिव्हरी ॲप्सवर जवळपास ७ पट अधिक द्राक्ष ऑर्डर केली गेली. ...

Draksha Niryat : सांगली जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेशा; आखाती देशात नऊ कंटेनर रवाना - Marathi News | Draksha Niryat : Grape export from Sangli district begins; Nine containers sent to Gulf countries | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Draksha Niryat : सांगली जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेशा; आखाती देशात नऊ कंटेनर रवाना

निर्यातक्षम द्राक्ष म्हणून जगभरात ओळख असलेल्या जिल्ह्यातून गोड रसाळ द्राक्षांच्या निर्यातीला सुरुवात झाली असून सौदी अरेबिया आणि दुबई या देशांमध्ये नऊ कंटेनरमधून १७२ मेट्रिक टन द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेशा झाला आहे. ...

दुष्काळी जत तालुक्यात शेतकरी शशिकांत यांची कोटींनी कमाई देणारी भाजीपाला शेती; वाचा सविस्तर - Marathi News | Vegetable farming by farmer Shashikant in drought hit Jat taluka generates income worth in crores; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळी जत तालुक्यात शेतकरी शशिकांत यांची कोटींनी कमाई देणारी भाजीपाला शेती; वाचा सविस्तर

Farmer Success Story रामपूर (ता. जत) येथील महाराष्ट्र शासनाचा पंजाबराव देशमुख कृषिभूषणप्राप्त प्रगतिशील शेतकरी शशिकांत शिवाजीराव काळगी हे ५० एकर शेतीतून आले, टोमॅटो व सिमला मिरची यातून वर्षाला आठ कोटी रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. ...