लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
कऱ्हाड तालुक्यातील 'गोंदी'त गुण्यागोविंदाने नांदतेय राजकारण!, सरपंचपद खुले असूनही निवड केली बिनविरोध - Marathi News | Election to the post of Sarpanch in Gondi Gram Panchayat of Karad taluka is uncontested | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाड तालुक्यातील 'गोंदी'त गुण्यागोविंदाने नांदतेय राजकारण!, सरपंचपद खुले असूनही निवड केली बिनविरोध

वीस वर्षांपूर्वी झाली होती बिनविरोध निवडणूक  ...

gram panchayat election: सरपंचपदाच्या रिंगणात, अक्षता पडताच नववधूसह उतरला प्रचारात - Marathi News | Candidate for the post of sarpanch of Old Pargaon in Hatkanangle taluk of Kolhapur Akshata started campaigning with the bride | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :gram panchayat election: सरपंचपदाच्या रिंगणात, अक्षता पडताच नववधूसह उतरला प्रचारात

वरात निघण्या ऐवजी उतरले थेट प्रचारात ...

gram panchayat election: गावगाड्यासाठी हलगी कडाडली; प्रचाराचे नारळ फुटले, राजकीय हवा तापली - Marathi News | Campaigning for the Gram Panchayat elections has started | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :gram panchayat election: गावगाड्यासाठी हलगी कडाडली; प्रचाराचे नारळ फुटले, राजकीय हवा तापली

१८ डिसेंबर रोजी मतदान होत असून जसजशी मतदानाची तारीख जवळ येईल, तसे वातावरण तापतच जाणार ...

gram panchayat election: ..अन् सिंधुदुर्गातील चराठा येथील विहीर चक्क बोलू लागली, गावात चर्चेचा विषय - Marathi News | gram panchayat election: and the well at Charatha in Sindhudurga started talking, the topic of discussion in the village | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :gram panchayat election: ..अन् सिंधुदुर्गातील चराठा येथील विहीर चक्क बोलू लागली, गावात चर्चेचा विषय

अनंत जाधव  सावंतवाडी : सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निवडणूक प्रचार ही गावागावांत शिगेला पोचला आहे. अशातच ... ...

gram panchayat election: कऱ्हाडमध्ये तालुकाध्यक्षांच्या गावातच 'भाजप' मध्ये दुही!, वडील आणि मुलाचे वेगळे पॅनेल  - Marathi News | BJP splits in Karad atke gram panchayat elections | Latest satara News at Lokmat.com

सातारा :gram panchayat election: कऱ्हाडमध्ये तालुकाध्यक्षांच्या गावातच 'भाजप' मध्ये दुही!, वडील आणि मुलाचे वेगळे पॅनेल 

सुमारे १५ वर्षापासून गावात डॉ. अतुल भोसले समर्थकांची सत्ता ...

चुलत भावाच्या सरपंचपदाच्या प्रचारार्थ मुंडे बंधू-भगिनीचे फोटो एकाच बॅनरवर - Marathi News | Photos of brother-sisters Dhananjay Munde and Panakaja Munde on the same banner to campaign for cousin Abhay Munde's sarpanch post | Latest beed News at Lokmat.com

बीड :चुलत भावाच्या सरपंचपदाच्या प्रचारार्थ मुंडे बंधू-भगिनीचे फोटो एकाच बॅनरवर

ग्रामपंचायतवर दोन टर्मपासून माजीमंत्री धनंजय मुंडे यांचे वर्चस्व  ...

gram panchayat election: सातारा जिल्हयात ४९ गावांमध्ये बिनविरोधचा डंका, २४२ गावांमध्ये धुमशान  - Marathi News | Uncontested elections in 49 villages in Satara district Gram Panchayat elections | Latest satara News at Lokmat.com

सातारा :gram panchayat election: सातारा जिल्हयात ४९ गावांमध्ये बिनविरोधचा डंका, २४२ गावांमध्ये धुमशान 

आता गावोगावी प्रचाराचा धुरळा उडू लागला ...

सांगली जिल्ह्यातील ३८ सरपंच, ५७० सदस्य बिनविरोध; निवडणूक रिंगणात किती उमेदवार? जाणून घ्या - Marathi News | 38 Sarpanchs, 570 members unopposed in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील ३८ सरपंच, ५७० सदस्य बिनविरोध; निवडणूक रिंगणात किती उमेदवार? जाणून घ्या

बिनविरोध निवड झालेले उमेदवार तालुकावार जाणून घ्या ...