लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
शिरोलीत खवरे-करपे यांच्यात काटाजोड सामना, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत - Marathi News | Khawre-Karpe fight in Shiroli Gram Panchayat elections, Largest Gram Panchayat in Kolhapur District | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिरोलीत खवरे-करपे यांच्यात काटाजोड सामना, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत

निवडणुकीत पारंपरिक श्री शाहू स्वाभिमानी आघाडी आणि महाडिक गट अशी स्थानिक गट जरी असले तरी एक प्रकारे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशील थेट दुरंगी लढत ...

परळीत दिग्गजांचे ग्रामपंचायतींवर वर्चस्व कायम, सरपंचासह सदस्यांची बिनविरोध निवड - Marathi News | In Parali veterans continue to dominate gram panchayats, unopposed election of members including sarpanch | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत दिग्गजांचे ग्रामपंचायतींवर वर्चस्व कायम, सरपंचासह सदस्यांची बिनविरोध निवड

माजीमंत्री आ. धनंजय मुंडे, प्रा. टी.पी. मुंडे आणि फुलचंद कराड यांनी केले वर्चस्व सिद्ध ...

चिमाचीवाडी ग्रामस्थांचे ठरले, सदस्यांसह सरपंचाचीही केली बिनविरोध निवड - Marathi News | Chimachiwadi villagers decided, the sarpanch was elected unopposed along with the members | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चिमाचीवाडी ग्रामस्थांचे ठरले, सदस्यांसह सरपंचाचीही केली बिनविरोध निवड

चिमाचीवाडी ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ७ आहे. ...

सांगलीतील लाडेगाव ग्रामपंचायतीत २५ लाख रुपयांचा अपहार, ..अन् अपहाराचे मिळाले पुरावे - Marathi News | Misappropriation of Rs. 25 lakh in Ladegaon Gram Panchayat in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील लाडेगाव ग्रामपंचायतीत २५ लाख रुपयांचा अपहार, ..अन् अपहाराचे मिळाले पुरावे

दलित वस्ती आणि वित्त आयोगाच्या निधीचा मनमानीपणे वापर करून हा अपहार करण्यात आला आहे. ...

gram panchayat election: सांगली जिल्ह्यातील सव्वादोनशे ग्रामपंचायतींत महिलाराज - Marathi News | 230 gram panchayats of Sangli district will have women sarpanch | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :gram panchayat election: सांगली जिल्ह्यातील सव्वादोनशे ग्रामपंचायतींत महिलाराज

कारभारी मात्र पतीराजच ! ...

gram panchayat election: कोल्हापुरात काँग्रेसने उघडले विजयी खाते, कळंबा सरपंचपदी सुमन गुरव यांची बिनविरोध निवड - Marathi News | Congress opened a winning account in the Gram Panchayat elections in Kolhapur, Suman Gurav was elected unopposed as Kalamba Sarpanch | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :gram panchayat election: कोल्हापुरात काँग्रेसने उघडले विजयी खाते, कळंबा सरपंचपदी सुमन गुरव यांची बिनविरोध निवड

आमदार सतेज पाटील यांनी गट एकसंघ ठेवला ...

सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छतेसाठी जाणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही मोजावे लागतात पैसे - Marathi News | Gram panchayat employees also have to pay money to go to Sindhudurg fort | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छतेसाठी जाणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही मोजावे लागतात पैसे

सिंधुदुर्ग किल्ल्यावर होडीने जाण्यासाठी लावण्यात आलेल्या फलकातील उल्लेख केलेल्या व्यक्तींनाच विनामूल्य प्रवास ...

ZP पदभरतीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १० टक्के आरक्षण; सरळ सेवेच्या पद भरतीची मिळणार संधी - Marathi News | Ten percent reservation for Gram Panchayat employees in ZP recruitment | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ZP पदभरतीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १० टक्के आरक्षण; सरळ सेवेच्या पद भरतीची मिळणार संधी

या निर्णयामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आता सुगीचे दिवस ...