लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
ग्रामपंचायतीची रणधुमाळी; बाप-लेक, सासू-सून, चुलते-पुतणे, ननंद-भावजय आमने-सामने - Marathi News | General elections of 26 gram panchayats in Chikhaldara taluka on 18 December | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ग्रामपंचायतीची रणधुमाळी; बाप-लेक, सासू-सून, चुलते-पुतणे, ननंद-भावजय आमने-सामने

मेळघाटात नात्यागोत्याचा विसर, एकमेकींविरुद्ध रणांगणात ...

सांगली जिल्ह्यातील सोनी येथे तरुणाचा खून, ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान खुनाच्या घटनेने खळबळ - Marathi News | A young man was killed in Soni of Sangli district, the incident of murder during the village panchayat election caused excitement | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील सोनी येथे तरुणाचा खून, ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान खुनाच्या घटनेने खळबळ

खुनाच्या या घटनेने गावात एकच खळबळ उडाली ...

Gram Panchayat Election: भाषा झकास, गावे मात्र भकास - Marathi News | Gram panchayat election promise remains on paper after the election | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Gram Panchayat Election: भाषा झकास, गावे मात्र भकास

प्रत्येकजण विकासाची भाषा करत मतदारांना करतायत विनवण्या ...

नितेश राणेंच्या पायाखालची वाळू सरकल्यानेच मतदारांना धमकी, वैभव नाईकांचे टीकास्त्र - Marathi News | MLA Vaibhav Naik criticizes Nitesh Rane, Alliance of Shiv Sena Thackeray and Vanchit Aghadi in Gram Panchayat Elections in Sindhudurga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नितेश राणेंच्या पायाखालची वाळू सरकल्यानेच मतदारांना धमकी, वैभव नाईकांचे टीकास्त्र

सिंधुदुर्गमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीची युती ...

मतदारांना धमकी देणाऱ्या नितेश राणेंविरोधात सर्वपक्षीयांनी एकत्र यावे!, मनसे नेत्याने केले आवाहन - Marathi News | All parties should unite against Nitesh Rane who is threatening voters, MNS leader appealed | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मतदारांना धमकी देणाऱ्या नितेश राणेंविरोधात सर्वपक्षीयांनी एकत्र यावे!, मनसे नेत्याने केले आवाहन

भाजपचा केवळ कागदावरच विकास  ...

सांगली जिल्ह्यात साठ ग्रामपंचायतींवर सर्वच पक्षांची करडी नजर, तुल्यबळ लढती होणारी गावे जाणून घ्या - Marathi News | All the parties are eyeing sixty gram panchayats in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात साठ ग्रामपंचायतींवर सर्वच पक्षांची करडी नजर, तुल्यबळ लढती होणारी गावे जाणून घ्या

ग्रामपंचायतींवर वर्चस्व ठेवण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, बाळासाहेबांची शिवसेना व शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. ...

Gram Panchayat Elections: कराड तालुक्यातील 'दुशेरे'त कोण ठरणार 'शेर'!, चुलत भावांत सरपंच पदासाठी चढाओढ - Marathi News | A tough fight in Dushere Gram Panchayat elections | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Gram Panchayat Elections: कराड तालुक्यातील 'दुशेरे'त कोण ठरणार 'शेर'!, चुलत भावांत सरपंच पदासाठी चढाओढ

दुशेरे ग्रामपंचायतीवर अनेक वर्षांपासून अपवाद वगळता धोंडिराम जाधव यांचीच सत्ता राहिली आहे. ...

Gram Panchayat Election: कोकणात सरपंचपदाच्या उमेदवाराची शिंदे गटाकडून पळवापळवी - Marathi News | In the village panchayat elections, the sarpanch post candidate in Konkan was defeated by the Shinde group | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Gram Panchayat Election: कोकणात सरपंचपदाच्या उमेदवाराची शिंदे गटाकडून पळवापळवी

शिंदे गटातील कार्यकर्त्यांचा गावकी, भावकीचा दबाव ...