लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
निवडणूक प्रचारासाठी 'रात्रीस खेळ चाले'; मावळात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी - Marathi News | 'Ratris Khel Chale' for Election Campaign; Battle of Gram Panchayat Elections in Maval | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणूक प्रचारासाठी 'रात्रीस खेळ चाले'; मावळात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी

सध्या रात्रीच्या प्रचारावर जोर दिला जात असल्याचे चित्र.... ...

Gram Panchayat Elections: तोफा आज थंडावणार; प्रचारासाठी आज अखेरचा दिवस - Marathi News | Today is the last day of campaigning for Gram Panchayat elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Gram Panchayat Elections: तोफा आज थंडावणार; प्रचारासाठी आज अखेरचा दिवस

सांगली जिल्ह्यातील ४१७ ग्रामपंचायतींमधील ९७२४ उमेदवारांचा लागणार कस ...

मावळ तालुक्यात राजकारण्यांचे मनोमिलन; एक सरपंच बिनविरोध! - Marathi News | gram panchayat election Politicians conspire in Maval Taluk; A sarpanch unopposed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळ तालुक्यात राजकारण्यांचे मनोमिलन; एक सरपंच बिनविरोध!

आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लक्षात घेत या ग्रामपंचायत निकालावर सर्वांचे लक्ष... ...

उच्च शिक्षित फॉरेन रिटर्न तरुणी थेट ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात; राज्यभर रंगली चर्चा - Marathi News | Yashodhara Mahendra Singh Shinde, a highly educated foreign returnee, has stood in the Vaddi Gram Panchayat elections of Sangli district. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उच्च शिक्षित फॉरेन रिटर्न तरुणी थेट ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात; राज्यभर रंगली चर्चा

सांगली जिल्ह्यातील सुमारे पाच हजार लोकवस्तीचं छोटं गाव वड्डी. मिरज शहरालगत असणारे गाव आहे. ...

'जादुटोणा, भानामती सारं खोटं, मतदानाच्या काळ्या शाईनं रंगवा बोटं' - Marathi News | Sorcery and sorcery are lies The Commission and Annis appealed to the voters to cast their votes without hesitation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'जादुटोणा, भानामती सारं खोटं, मतदानाच्या काळ्या शाईनं रंगवा बोटं'

ग्रामपंचायत निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराविरोधात अंधश्रद्धेचे प्रकार सर्रास चालतात ...

Gram Panchayat Election: असं ही एक गाव! फलकबाजीशिवाय रंगला प्रचार, गेल्या २२ वर्षांपूर्वीपासूनची परंपरा - Marathi News | Not a single campaign board was put up in Chikhalhol village of Sangli district during the Gram Panchayat elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Gram Panchayat Election: असं ही एक गाव! फलकबाजीशिवाय रंगला प्रचार, गेल्या २२ वर्षांपूर्वीपासूनची परंपरा

ग्रामपंचायत निवडणूक प्रचारात सोशल मीडियासह डिजिटल फलकबाजीने आघाडी घेतली आहे. पण.. ...

ग्रामपंचायत निवडणूक : २२१ सदस्य निर्विरोध; प्रचाराला उरले दोनच दिवस - Marathi News | Gram Panchayat Election : 221 members unopposed; only 2 days left for the campaign | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ग्रामपंचायत निवडणूक : २२१ सदस्य निर्विरोध; प्रचाराला उरले दोनच दिवस

ओल्या पार्ट्यांना उधाण, रात्रीला पडतोय पैशांचा पाऊस ...

ग्रा.पं. निवडणुकीसाठी १०२ लालपरींचे ‘बुकिंग’; गोंदिया, तिरोडासह साकोली आगारातून बसेस - Marathi News | 102 ST Buses for Gram Panchayat Elections; supply from Gondia, Tirora and Sakoli depot | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ग्रा.पं. निवडणुकीसाठी १०२ लालपरींचे ‘बुकिंग’; गोंदिया, तिरोडासह साकोली आगारातून बसेस

परिवहन महामंडळाला लक्ष्मीच पावली; निवडणुकीतून कमाईची संधी ...