लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
Gram Panchayat Election Result: ठाणे जिल्ह्यात भाजपची मुसंडी, ४२ पैकी २५ सरपंचपदांवर भाजपचा झेंडा - Marathi News | Gram Panchayat Election Result BJP win in Thane district, BJP flag on 25 out of 42 sarpanch posts | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात भाजपची मुसंडी, ४२ पैकी २५ सरपंचपदांवर भाजपचा झेंडा

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारली असून, भिवंडीत १४ पैकी १०, शहापूरात पाचपैकी दोन ग्रामपंचायतीत सरपंचपद ... ...

Gram Panchayat Result Pune: पालकमंत्र्यांच्या आवाहनानंतरही भाजपचा उमेदवार पराभूत; राष्ट्रवादीच्या सीमा झांबरे प्रचंड मताधिक्याने विजयी - Marathi News | BJP candidate defeated despite Guardian Minister appeal NCP Seema Zambere won with a huge margin | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Gram Panchayat Result Pune: पालकमंत्र्यांच्या आवाहनानंतरही भाजपचा उमेदवार पराभूत; राष्ट्रवादीच्या सीमा झांबरे प्रचंड मताधिक्याने विजयी

सुरुवातीला चुरशीची वाटणारी ही निवडणूक प्रत्यक्षात मात्र एकतर्फी झाली ...

बांधकाम मंत्र्याच्या सासूरवाडीची ग्रामपंचायत ठाकरे गटाकडे, सरपंच पदासह नऊ सदस्य विजयी - Marathi News | Construction Minister's in-law's gram panchayat to Thackeray group, nine members including sarpanch post won | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बांधकाम मंत्र्याच्या सासूरवाडीची ग्रामपंचायत ठाकरे गटाकडे, सरपंच पदासह नऊ सदस्य विजयी

सावंतवाडी तालुक्यातील निवडे ग्रामपंचायत गेली अनेक वर्षे भाजपची सत्ता होती. ...

'आजचा निकाल म्हणजे, आमच्या कामाला ग्रामीण जनतेने दिलेली पसंती'- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Gram Panchayat Election | Eknath SHinde | Devendra Fadanvis | 'Today's result is the preference given to our work by the rural people' - Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आजचा निकाल म्हणजे, आमच्या कामाला ग्रामीण जनतेने दिलेली पसंती'- देवेंद्र फडणवीस

'ग्रामीण भागातील लोकांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली.'-एकनाथ शिंदे ...

परभणी जिल्ह्यात दिग्गजांनी गड राखले, पण सर्वत्र स्थानिक आघाड्यांचेच वर्चस्व  - Marathi News | Gram Panchayat Election Results; Local alliances dominate in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात दिग्गजांनी गड राखले, पण सर्वत्र स्थानिक आघाड्यांचेच वर्चस्व 

स्थानिक नेत्यांनी आपले गड राखले तर काही ठिकाणी नवीन आघाडी तसेच गावातील पॅनल निवडीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. ...

ग्रामपंचायतींमध्ये परिवर्तनाची कास, नवख्यांच्या हातात दिला कारभार - Marathi News | Change in gram panchayats, governance given to newcomers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रामपंचायतींमध्ये परिवर्तनाची कास, नवख्यांच्या हातात दिला कारभार

अनेक गावांमध्ये प्रस्थापितांना धक्का देत मतदारांनी नवख्यांच्या हातात सत्ता दिली ...

अलिबाग मुरुड मतदार संघात शिंदे गटाचे वर्चस्व; ११ पैकी ७ ग्रामपंचायती शिंदे गटाकडे - Marathi News | shinde group dominates in alibaug murud constituency 7 out of 11 gram panchayats belong to the shinde group | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग मुरुड मतदार संघात शिंदे गटाचे वर्चस्व; ११ पैकी ७ ग्रामपंचायती शिंदे गटाकडे

शेकापकडे तीन तर ठाकरे गटाला एक ...

Gram Panchayat Election Result: “९०० पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा विजय; महाविकास आघाडीच पहिल्या नंबरवर!” - Marathi News | congress nana patole claims maha vikas aghadi number one in gram panchayat election bjp lying | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“९०० पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा विजय; महाविकास आघाडीच पहिल्या नंबरवर!”

Gram Panchayat Election Result: ग्रामपंचायत निवडणुकीबाबतचे भाजपचे दावे खोटे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावातही पराभव. ...