लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
Gram Panchayat Election Result: मतमोजणीला गालबोट! जळगावात निकालांनंतर दोन गट भिडले, दगडफेकीत भाजपा कार्यकर्त्याचा मृत्यू - Marathi News | Gram Panchayat Election Result: The counting of votes is cheeky! Two groups clashed after the results in Jalgaon, a BJP worker died in stone pelting | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मतमोजणीला गालबोट! जळगावात निकालांनंतर दोन गट भिडले, दगडफेकीत भाजपा कार्यकर्त्याचा मृत्यू

Gram Panchayat Election Result: जामनेर तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट भिडले. हाणामारीत झालेल्या दगडफेकीत गंभीर जखमी झालेल्या धनराज माळी नावाच्या 25 वर्षीय भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. ...

Gram Panchayat Election: सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये सत्ता परिवर्तन; भाजपाला दणका, प्रकाश पाटील यांचा विजय - Marathi News | Transformation of power in the largest gram panchayat; Prakash Patil's victory | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये सत्ता परिवर्तन; भाजपाला दणका, प्रकाश पाटील यांचा विजय

सरपंचपदासह 13 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. ...

Pune | राहूबेट परिसरातील ग्रामपंचायतींवर आमदार राहुल कुल गटाचे निर्विवाद वर्चस्व - Marathi News | Gram Panchayat Results in Pune MLA Rahul kul group on Gram Panchayats in Rahubet area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | राहूबेट परिसरातील ग्रामपंचायतींवर आमदार राहुल कुल गटाचे निर्विवाद वर्चस्व

दहिटणे ग्रामपंचायतवर कुल गटाची सत्ता कायम ...

कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई बनल्या सरपंच; निळवंडे ग्रामपंचायतीत मिळवला विजय! - Marathi News | Mother in law of Indorikar Maharaj became Sarpanch Victory in Nilwande Gram Panchayat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई बनल्या सरपंच; निळवंडे ग्रामपंचायतीत मिळवला विजय!

राज्यातील ७ हजाराहून अधिक ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. राज्यातील दिग्गज नेत्यांची स्थानिक पातळीवर प्रतिष्ठा यात पणाला लागली असून आतापर्यंत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहेत. ...

Gram Panchayat Election Result: कणकवली तालुक्यात २० पैकी भाजपकडे १२, शिवसेना ६ आणि गाव पॅनलची २ ग्रामपंचायतींमध्ये सत्ता - Marathi News | Gram Panchayat Election Result: Out of 20 in Kankavali taluka, BJP has 12, Shiv Sena 6 and village panel in 2 gram panchayats. | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली तालुक्यात २० पैकी भाजपकडे १२, शिवसेना ६ आणि गाव पॅनलची २ ग्रामपंचायतींमध्ये सत्ता

Gram Panchayat Election Result: कणकवली तालुक्यातील पहिल्या दोन फेरीतील २० गावांचा ग्रामपंचायतचा निकाल जाहीर झाला आहे. ...

आणखी एक मुंडे राजकारणात; नाथऱ्याच्या सरपंचपदी अभय मुंडेंचा दणदणीत विजय - Marathi News | Another Munde in politics; Abhay Munde won as Sarpanch of Nathraya | Latest beed News at Lokmat.com

बीड :आणखी एक मुंडे राजकारणात; नाथऱ्याच्या सरपंचपदी अभय मुंडेंचा दणदणीत विजय

अभय मुंडे हे मुंडे-बहीण भावांचे चुलत भाऊ आहेत. त्यांनी बॅनरवर दोघांचेही फोटो लावून केला होता प्रचार! ...

Gopichand Padalkar Mother: गोपीचंद पडळकरांच्या मातोश्री बनल्या सरपंच! पडळकरवाडीत दणदणीत विजय - Marathi News | Gopichand Padalkar Mother hirabai padalkar elected as Sarpanch victory in Padalkarwadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोपीचंद पडळकरांच्या मातोश्री बनल्या सरपंच! पडळकरवाडीत दणदणीत विजय

Aatpadi Gram Panchayat Election Result: आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीमध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची एकतर्फी सत्ता आली आहे. ...

Gram Panchayat Election Result: ईश्वर चिट्ठीने ठरवला मेढा सरपंचपदाचा उमेदवार, अवधूत रेगे यांना लागली लॉटरी - Marathi News | Gram Panchayat Election Result: Ishwar Chitthi decided candidate for Medha Sarpanch post, Avdhoot Rege won lottery | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ईश्वर चिट्ठीने ठरवला मेढा सरपंचपदाचा उमेदवार, अवधूत रेगे यांना लागली लॉटरी

Gram Panchayat Election Result: वेंगुर्ले तालुक्यातील मतमोजणी दरम्यान पहिल्या फेरीत मेढा ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या उमेदवारांच्या मतांमध्ये बरोबरी झाल्याने चिठ्ठी काढून सरपंच पदाचा उमेदवार निवडला आहे. ...