राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
Gram Panchayat Election Result: कोणाच्या किती ग्राम पंचायती, कोणाचे किती सरपंच यावरून देखील या पक्षांमध्ये दावे केले जाणार आहेत. सध्या ७ हजार १३५ ग्रामपंचायतींपैकी अडीज हजाराच्या आसपास निकाल हाती आले आहेत. यात सकालच्या कलांपेक्षा मोठे उलटफेर दिसत आहे ...
Gram Panchayat Election Result : अत्यंत चुरशीच्या झालेल्या विठेवाडी येथील ग्रामपंचायत निवडणूक निकालावर दत्तकृपा झाली असून दत्त कृपा पॅनलला ११ पैकी ९ जागा मिळाल्या असून विरोधी गुरुदत्त पॅनलला फक्त दोन जागेवर समाधान मानावे लागले आहे. ...
Gram Panchayat Election Result: पेठ तालुक्यातील बहुचर्चित निरगुडे(क) ग्रामपंचायतीच्या भेट सरपंचपदी बेबिनंदा सुरेश खंबाईत याची निवड झाली आहे. सरपंचपदाच्या शर्यतीत चार उमेदवार होते. सातपैकी सहा सदस्य बिनविरोध निवडून आल्याने केवळ सरपंच पदासाठी निवडणूक घ ...
Gram Panchayat Election Result: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटीय यांचे होमपीच असलेल्या वाळवा तालुक्यातील वाटेगाव, रेठरे हरणाक्ष येथे राष्ट्रवादी समर्थक सरपंच. ताकारीत 'महानंद'चे माजी अध्यक्ष विनायकराव पाटील यांना मोठा धक्का. ...