लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
अमडापूरच्या सरपंच, सदस्यांच्या अपात्रता आदेशाला स्थगिती - Marathi News | Sarpanch of Amdapur, suspension of order of disqualification of members | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अमडापूरच्या सरपंच, सदस्यांच्या अपात्रता आदेशाला स्थगिती

अमरावतीच्या अपर आयुक्तांचे आदेश ...

ग्रामपंचायतींची अर्धेअधिक सदस्यपदे रिक्त; पोटनिवडणुकांसाठी जिल्ह्यात १२४ अर्ज - Marathi News | More than half of the posts of members of Gram Panchayats are vacant; 124 applications in the district for by-elections | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ग्रामपंचायतींची अर्धेअधिक सदस्यपदे रिक्त; पोटनिवडणुकांसाठी जिल्ह्यात १२४ अर्ज

याशिवाय अनेक पदांसाठी एकही उमेदवारी अर्ज प्राप्त नसल्यामुळे व जात वैधता प्रमाणपत्राअभावी बहुतांश पदे रिक्त राहणार असल्याची माहिती आहे. ...

८३ ग्रामपंचायतींची १८ मे रोजी पोटनिवडणूक; दोन दिवस उलटले तरी एकही नामनिर्देशन अर्ज नाही - Marathi News | By-elections to 83 gram panchayats in chandrapur dist on May 18; two days passed, but no nomination papers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :८३ ग्रामपंचायतींची १८ मे रोजी पोटनिवडणूक; दोन दिवस उलटले तरी एकही नामनिर्देशन अर्ज नाही

दोन सरपंचांचीही होणार निवड ...

घरकुल रद्द केल्याने ‘त्या’ कुटुंबाने चक्क ग्रामपंचायतीत थाटले बिऱ्हाड - Marathi News | With the cancellation of Gharkul, family staged a protest in Hirapur Gram Panchayat of chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :घरकुल रद्द केल्याने ‘त्या’ कुटुंबाने चक्क ग्रामपंचायतीत थाटले बिऱ्हाड

हिरापूर येथील घटना : न्याय मिळेपर्यंत हटणार नसल्याचा इशारा ...

सांगली जिल्ह्यातून घरपट्टी, पाणीपट्टीचे ७९ कोटी वसूल, विशेष मोहिमेमुळे वसुलीस गती  - Marathi News | 79 crores collection of Gharpatti, Panipatti from Sangli district, speed of collection due to special campaign | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातून घरपट्टी, पाणीपट्टीचे ७९ कोटी वसूल, विशेष मोहिमेमुळे वसुलीस गती 

ग्रामपंचायत निवडणुकीचाही झाला फायदा ...

सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायती मालामाल; करातून ११५ कोटी प्राप्त  - Marathi News | 115 crores received by the Gram Panchayat of Satara district from taxes | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायती मालामाल; करातून ११५ कोटी प्राप्त 

जानेवारीपासून करवसुली मोहीम ...

कारभारी व सहकारी बनण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात पोटनिवडणुकीचा महासंग्राम - Marathi News | struggle in candidates for gram panchayat by-election in Gadchiroli district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कारभारी व सहकारी बनण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात पोटनिवडणुकीचा महासंग्राम

८१ ग्रा.पं.मध्ये १४९ जागा : आजपासून नामनिर्देशनपत्र दाखल होणार ...

कणकवली तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या सात जागांसाठी पोटनिवडणूक - Marathi News | By elections for seven seats of six gram panchayats in Kankavali taluka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या सात जागांसाठी पोटनिवडणूक

कधी होणार मतदान अन् मतमोजणी...जाणून घ्या ...