राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
कणकवली तालुक्यातील 58 पैकी 49 ग्रामपंचायतींसाठी सोमवारी शांततेत सरासरी 70 टक्के मतदान झाले. तालुक्यात सरपंच व सदस्य पदासाठीच्या 712 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी मंगळवारी होत आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यापासून गुलाल व डॉल्बी लावण्या ...
अत्यंत प्रतिष्ठेच्या करुळ ग्रामपंचायतीच्या माध्यमिक विद्यालयातील प्रभाग क्रमांक दोनच्या मतदान यंत्रात सकाळी १०.३० च्या सुमारास बिघाड झाल्याने एकच तारांबळ उडाली. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदानाला सुरवात झाली असून अनेक ठिकाणी पोलिसानी सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त ठेवला आहे. ३२५ ग्रामपंचायती पैकी २९ ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून १७३५ जागांसाठी मतदान सुरु आहे. दुपारपर्यंत मतदानाचा वेग कमी अ ...
सातारा जिल्ह्यातील २५६ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी दुपारपर्यंत सुमारे ५० टक्के मतदान झाले होते. चुरशीने मतदान होत असल्याने सायंकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी ७० टक्क्यांच्यावर जाईल, असे संकेत मिळत आहेत. तसेच मतदानादरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्या ...
कोल्हापुर जिल्ह्यात ४३९ ग्रामपंचायतीसाठी सोमवारी सकाळी साडे सात वाजता मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. दिवाळी आणि शेतीच्या कामासाठी वेळ मिळावा म्हणून ग्रामस्थांनी सकाळ पासूनच आपापल्या मतदान केंद्रावर गर्दी केल्यामुळे मतदानाचा वेग वाढत आहे. दुपारपर्यंत ...