राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत सुरूवातीच्या कलांमध्ये भाजपाने बाजी मारली आहे. आतापर्यंत झालेल्या निकालानुसार ५ ग्रामपंचायतींवर ... ...
जनतेचे प्रश्न लोकांसमोर आणण्यासाठी आम्ही निवडणूक लढवतोय. जनशक्तीविरोधात धनशक्ती अशी निवडणूक आहे असं भाजपा पॅनेल प्रमुख पांडुरंग कचरे यांनी सांगितले. ...