राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
मालवण तालुक्यातील देवबाग ग्रामपंचायतीच्या झालेल्या मतमोजणीच्यावेळी प्रभाग क्रमांक दोनच्या मतदान यंत्रावर सील नसल्याचे आढळून आले. ही बाब निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानीही मान्य केली आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी मतदान यंत्रात बदल करण्यात आल्याचा संशय व्यक्त ...
करवीर तालुक्यात अंत्यत अटीतटीने झालेल्या ग्रामंपचायत निवडणूकीत कॉग्रेसने आपला वरर्चष्मा कायम राखला. प्रतिष्ठेच्या सरपंच पदाच्या निवडणूकीत पन्नास पैकी तब्बल बावीस जागा जिंकत अजून तालुक्यात कॉँग्रेस घट्ट असल्याचा इशारा शिवसेना-भाजपला दिला. ...
कऱ्हाड, दि. १७ : तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी शांततेत मतमोजणी प्रक्रिया पार पडली. तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींमधील पाडळी हेळगाव, आणे, डेळेवाडी, अंतवडी, किवळ, कासारशिरंबे, रेठरे खुर्द आदी गावांमध्ये सत्तांतर झाले. तर कवठे जुने, कालगाव, प ...
रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेनेने आपले वर्चस्व कायम ठेवले असून, २१५ पैकी तब्बल ११५ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे सरपंच निवडून आले आहेत. त्याखालोखाल गाव पॅनेलने बाजी मारली आहे. ...
सांगली जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पिछाडीवर राहिलेल्या काँग्रेस पक्षाच्या ताब्यात १११ ग्रामपंचायती आल्या असून, ७६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम राहिले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत दमदार कामगिरी केलेल्या भाजपला ग्राम ...
सिंधुदुर्गनगरी, दि. १७ : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या समर्थ विकास पॅनलने मुसंडी मारली आहे. शिवसेनेनेही काही जागा घेत जिल्ह्यात आपली ताकद अजूनही असल्याचे दाखवून दिले आहे. काँग्रेसला ...
ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या आदल्या रात्री अज्ञात व्यक्तींनी करणीचा प्रकार केला असल्याचे उघडकीस आल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी दिली. म्हसोबा मंदिराजवळ अकरा जनावराच्या पिलांचा बळी देण्यात आला ...
ग्राम पंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात पूर्व विदर्भात भाजपानं मुसंडी मारलीय. भंडारा–गोंदिया जिल्ह्यात 65 टक्क्यांपेक्षा जास्त ग्राम पंचायतींवर भाजपाचा भगवा फडकला आहे. ...