राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
विदर्भ-मराठवाड्याची सीमा असलेल्या बुलडाणा जिल्हय़ातील जांब येथील सरपंचाविरोधात धाड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीत ठराव घेऊन अवैध दारू विक्रीवर प्रतिबंध लावण्यात यावा, अशी मागणी पोलिसांकड ...
गिर्ये-रामेश्वर येथे जागतिक दर्जाचे बंदर होणार असून त्यासाठी त्याठिकाणी जमीन हस्तांतरित करण्यासाठी शासनाने नोटीस काढलेली आहे. ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा राजापूर तालुक्यात नाणार येथे होणार असून हा प्रकल्प पर्यावरणाला बाधक ठरणारा नसल्याची माहिती माजी आम ...
या तालुक्यातील विविध योजनातील भ्रष्टाचार वाढला असून दिवसेंदिवस भ्रष्ट ग्रामसेवकांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे जि.प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी मिलींद बोरीकर यांनी ...
अमरावती : ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करताना तेथे कार्यरत ५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या कर्मचा-यांचे समायोजन करण्यासाठी शैक्षणिक व तांत्रिक अर्हतेमधून सूट देण्यात आली आहे ...
बुलडाणा जिल्ह्यातील मुदत संपणार्या ४३ ग्रामपंचायतींची निवडणूक होऊ घातली असून, ५ ते ११ डिसेंबरदरम्यान नामनिर्देशनपत्र सादर करता येणार आहे. यासाठी आता ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग आला असून, रणधुमाळीसाठी विविध राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. ...
ऑनलाइन सेवा तत्काळ व अचूक मिळाव्यात, याकरिता सुरू झालेल्या आपली सरकार सेवा केंद्रामधून अपेक्षित सेवा मिळत नसल्याने ग्राम पंचायत पदाधिकारी नाराज असतानाच आता जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्व ग्रामपंचायतींना तब्बल वर्षभराचे पैसे अग्रिम ...