राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
अकोला : अकोला तालुक्यातील एकलारा व काटी या दोन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान घेण्यात आले. त्यामध्ये काटी-पाटी ग्रामपंचायतसाठी ८२ टक्के, तर एकलारा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ९१ टक्के मतदान झाले. ...
अकोला : संपूर्ण राज्य आणि प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अँवॉर्ड’साठी राज्यभरातून पाच हजार सरपंचांची नामांकने दाखल झाली आहेत. ‘लोकमत’चे प्रत्येक जिल्हा पातळीवरील ज्युरी मंडळ या नामांकनातून संबंधित जिल्ह्यातील आदर्श सरपंचांची निवड करण ...
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ४३ सरपंच पदासाठी १७३ उमेदवार व ४०५ सदस्य पदासाठी ७६६ उमेदवारांमध्ये लढत होत आहे. सरपंच व सदस्य पदाच्या एकूण ९३९ उमेदवारांसाठी २६ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. ...
अकोला : जिल्ह्यातील कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून, सरपंच थेट जनतेतून निवडून आलेले आहेत. या ग्रामपंचायतींच्या नवनिर्वाचित सरपंचांचा पदभार आणि उपसरपंच निवडणुकीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. २४ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील ५१ ग ...
दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत विकासकामांमध्ये सन २०१० ते २०१५ या पाच वर्षांत अनियमितता झाली असून, ८० ग्रामपंचायतींमध्ये मंजूर ६७२ कोटींपैकी तब्बल ३२४.८६ कोटींच्या कामांमध्ये अनियमितता आढळल्याची धक्कादायक बाब ‘कॅग’ने शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. ...
मूर्तिजापूर : तालुक्यात डिसेंबर २0१७ ते फेब्रुवारी २0१८ या कालावधीत मुदत संपणार्या एकूण २७५ ग्रामपंचायतींपैकी २७२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता ७ ऑक्टोबर रोजी मतदान व ९ ऑक्टोबरला मतमोजणी झाली होती. या ग्रामपंचायतींची प्रथम सभा व उपसरपंच ...
लोकांना समाधानकारक सेवा देणे हिच लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते. कार्यकर्त्यांनी दर्जेदार विकास कामे उभी केल्याने या भागाचा खर्या अर्थाने विकास करता आला. माझ्या नावलौकिकात आनंद ठाकूर सारख्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. ...
तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील नवनिर्वाचित २४ ग्रामपंचायतींच्या उपसरपंच निवडणुकीसाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली प्रथम सभा २३ व २८ डिसेंबरला अशा दोन टप्प्यात होत असून आहे. या सभेत उपसरपंचपदी कोण विराजमान होणार याचा निकाल लागेल. ...