राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
मावळ तालुक्यातील वाकसई, मुंढावरे, सांगिसे, भाजे व लोहगाव या ५ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदासह सर्व सदस्य तसेच १४ ग्रामपंचायतीच्या रिक्त पदांच्या पोट निवडणुकीचे मतदान मंगळवारी होणार आहे. ...
तालुक्यातील वदप व गौरकामत ग्रामपंचायतीच्या निवडणुका रविवारी पार पडल्या. ८१ टक्के मतदान या निवडणुकीत झाले. या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांच्या निवडणुका पहिल्यांदाच थेट पद्धतीने झाल्या. ...
तालुक्यातील सर्वात मोठी व आर्थिकरीत्या सक्षम असलेल्या चिंचणी, चारोटी, दाभाडी या तीन ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होत असून यासाठी महसूल तसेच पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. ...
जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतींमध्ये मंगळवारी मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी सोमवारीच मतदान केंद्रांवर साहित्य रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, निवडणूक होणाºया ग्रामपंचायतीच्या हद्दीत नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून जिल्हाधिकाºयांनी सार्व ...
अकोला : जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी मंगळवारी मतदान घेण्यात येणार आहे. २४ जागांसाठी ५४ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, मतदानाची तयारी जिल्हा प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात आली आहे. ...
बुलडाणा : जिल्ह्यात २७ फेब्रुवारी रोजी ३२ मतदान केंद्रांवर ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या मतदानाची मतमोजणी २८ फेब्रुवारी रोजी होणार असून, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. ...
तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या २० जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडत असून, यासाठी मतदान केंद्रांवर कर्मचारी मतदान साहित्यासह रवाना झाले आहेत. २० जागांसाठी १२ हजार ५० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ...