राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
गौरव सांगावकर राधानगरी : तालुक्यातील १२ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ९ ग्रामपंचायतीमध्ये काही गावात नेत्यांनी ... ...
"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, हे जे काही कॉम्बिनेश आहे, हे विनिंग कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी महायुतीचाच विजय दिसणार, असे म्हटले आहे." ...
दिलीप वळसे पाटील यांच्या निरगुडसर ग्रामपंचायतीवर शिंदे गटाच्या रवींद्र जनार्दन वळसे पाटील यांनी प्रस्थापितांना मोठा धक्का देत लोकनियुक्त सरपंचपदी विजय मिळवला ...