राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
सिन्नर : दशमान गोसावी समाजाच्या दफनभूमीसाठी हिवरे ग्रामपंचायतीने गावाच्या बाहेरील ग्रामपंचायतीच्या बखळ जागेत जागा द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन समाजाच्या वतीने सरपंचासह प्रशासनाला देण्यात आले. ...
आमदार वसंतराव चव्हाण हे नायगावचे सरपंच असताना त्यांनी नांदेड जिल्ह्यातील नायगाव बाजार ग्रामपंचायतीच्या मालकीची जमीन स्वत:च्या अधिकारात भाडेपट्ट्यावर हस्तांतरित केली होती. ...
जिल्ह्यातील २९४ ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले आहे. यात भाजप, काँग्रेस, राकाँ, शिवसेना, भाजप आदी पक्षाच्या पॅनलला मतदारांनी संमिश्र कौल दिला असल्याचे चित्र दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांना मतदारांनी बहुमत दिले आहे. ...
सटाणा : बागलाण तालुक्यातील तरसाळी ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरु द्ध अविश्वास ठराव बुधवारी (दि.२७) मंजूर करण्यात करण्यात आला. मनमानी कारभारामुळे नऊ पैकी सात सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने दला पुना पिंपळसे यांना अखेर सरपंचपदावरून पायउ ...
नाशिक तालुक्यातील चांदशी, पिंपळद, दरी आणि राहुरी या चार ग्रामपंचायतींच्या २८ सदस्यपदांसह चार थेट सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीची सोमवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. ...
दरी गावात गेल्या अनेक वर्षांपासून पिंगळे घराण्याचे वर्चस्व असलेल्या व उपसरपंचपद ताब्यात ठेवणाऱ्यांना धक्का देत विरोधकांनी बाजी मारली. तर चांदशी येथील धनाजी पाटील यांना प्रतिष्ठा राखण्यास यश मिळाले. ...
राहुरी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान सरपंच संगीता संपत घुगे यांची पुन्हा थेट जनतेतून बहुमताने निवड झाली असून, पाच सदस्यांची बिनविरोध सर्वसंमतीने निवड झाली. ...
वैभववाडी तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या सरपंच व १२ सदस्य पदांसाठी झालेल्या निवडणुकीत आखवणे-भोम आणि कुसूर ग्रामपंचायतीवर एकतर्फी विजय मिळवत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने गुलाल उधळला. तर तिरवडे तर्फ सौंदळ ग्रामपंचायतीवर भाजपने दावा केला आहे. निकालानंत ...