लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
आता ग्रामपंचायतींना मिळणार वाढीव निधी; मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय - Marathi News | Now Gram Panchayats will get increased funds; An important decision of the Cabinet of Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता ग्रामपंचायतींना मिळणार वाढीव निधी; मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय

बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ ...

थेट सरपंच निवडणुकीत विजयी सरपंचांनी स्वीकारला पदभार - Marathi News | The winning sarpanch in the sarpanch election assumed office | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :थेट सरपंच निवडणुकीत विजयी सरपंचांनी स्वीकारला पदभार

ठिकठिकाणी जल्लोषात कार्यकर्त्यांनी नवनियुक्त सरपंच व उपसरपंचांचे स्वागत केले. ...

Satara: धनगरवाडी ग्रामपंचायतीवर दगडफेक, तिघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Stone pelting at Dhangarwadi Gram Panchayat satara, case registered against three | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: धनगरवाडी ग्रामपंचायतीवर दगडफेक, तिघांविरोधात गुन्हा दाखल

मुराद पटेल शिरवळ: खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी ग्रामपंचायतच्या इमारतीवर दगडफेक करीत साहित्यांचे नासधुस केल्याप्रकरणी संशयित तिघा विरोधात शिरवळ पोलीस ठाण्यात ... ...

Kolhapur: ग्रामपंचायतीच्या अपहारामधील १५ कोटींची वसुली थकली - Marathi News | Recovery of 15 crores in gram panchayat embezzlement is overdue in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ग्रामपंचायतीच्या अपहारामधील १५ कोटींची वसुली थकली

सर्वाधिक रक्कम कोणत्या तालुक्यात..जाणून घ्या ...

पिपरिया येथे मूलभूत सुविधांसाठी उपसरपंचाचे उपोषण सुरू; लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप - Marathi News | upsarpanch hunger strike for basic amenities in Pipariya; Allegation of neglected by public representatives | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पिपरिया येथे मूलभूत सुविधांसाठी उपसरपंचाचे उपोषण सुरू; लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप

निवेदन देऊन दिला होता प्रशासनाला इशारा ...

देहूच्या नगराध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर अविश्वासाचा ठराव मागे - Marathi News | No confidence motion withdrawn after resignation of Dehu mayor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहूच्या नगराध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर अविश्वासाचा ठराव मागे

राजकीय घडामोडींनंतर राजीनामा व माघारी आणखी काही राजीनामे झाल्याची चर्चा मात्र अधिकृत दुजोरा नाही. ...

साडे आठ लाखाच्या अपहारप्रकरणी बेलाटीचा ग्रामसेवक निलंबित - Marathi News | Village servant of Belati suspended in case of embezzlement of eight and a half lakhs in solpaur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साडे आठ लाखाच्या अपहारप्रकरणी बेलाटीचा ग्रामसेवक निलंबित

उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटीतील नागरिकांच्या रेट्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. ...

ग्रामसेविकेला जातिवाचक शिवगाळ, दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been filed against the village servant and casteist Shivgal | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ग्रामसेविकेला जातिवाचक शिवगाळ, दोघांवर गुन्हा दाखल

तुला निलंबित करायला लावतो थांब! म्हणत धमकी ...