लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
मालेगांव येथे कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे अंतापूर ग्रामपंचायतीने गावात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी संदीप खैरनार यांनी दिली. ...
सिन्नर : तालुक्यातील कोनांबे ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सलग दुसऱ्यांदा तालुक्यातील कोनांबे गावात जंतूनाशक औषधाची फवारणी करण्यात आली. त्याचबरोबर गावातील प्रत्येक कुटुंबाला सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. ...
नांदूरवैद्य : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठिकठिकाणी जनजागृतीसोबतच शहरांसह ग्रामीण भागात देखील जंतूनाशक फवारणी करण्यात येत असून याच पाशर््वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील काननवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच शासकिय आश्रमशाळा आदींसह संपूर्ण गावास ...
त्या धान्याची ज्या गावकऱ्यांना गरज नाही म्हणून कुणी किलोभर तर कुणी पाच किलो तांदूळ रेशन दुकानाच्या पुढेच ठेवलेल्या ड्रममध्ये जमा केले.दिवसभरात पावने तीन क्विंटल तांदूळ गावकऱ्यांनी जमा करीत हातोहात गावातील अती गरजू कुटुंबाना देण्यात आले. या महादानाने ...