राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
आदर्श गाव कसे असावे, तर ते पाटोदा-गंगापूर नेहरी या ग्रामपंचायतीसारखे. या दोन्ही ग्रामपंचायती देशात आदर्श ठरल्या असून, तिथे देशभरातून लोक भेट देऊन कामांचे कौतुक करत आहेत. ...
शेतीला दिवसा व शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी १ हजार ९१ मेगावॉट सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प निर्मितीच्या कामांना कार्यादेश देण्यात आले आहेत. यापूर्वी ९०० मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी कार्यादेश देण्यात आले होते. ...
मागील एक ते दीड महिन्यापासून ‘सीएससीपीव्ही’ या खासगी सॉफ्टवेअर कंपनीकडून ‘महाआयटी’कडे ग्रामपंचायतींचे विविध ॲप, पोर्टल, संगणकीय प्रणाली आदी सेवांचे हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. ...