लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
चांदवड : चांदवड-देवळा तालुक्यातील ४३७ आदिवासी बांधवांना महाराजस्व अभियानांतर्गत प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या संकल्पनेतून पार पडलेल्या उपक्रमात जातीचे दाखले वाटप करण्यात आले. ...
त्र्यंबकेश्वर : जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त हरसूल येथे क्रांतिवीरांना अभिवादन करण्यात करण्यात आले. यावेळी क्रांतिवीरांच्या प्रतिमेचे पूजन तसेच फलकाचे अनावरण करण्यात आले. ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अंजनेरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गणेश पंडित चव्हाण यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. चव्हाण यांची पाच विरुद्ध चार अशा एक मताच्या फरकाने निवड झाली. सभेप्रसंगी नऊ सभासद उपस्थित होते. ...
जळगाव निंबायती : गावातील अथवा शहरातील मुख्य चौकात झाडाखाली, तसेच मंदिरांच्या बाहेर पारावर बसून गप्पागोष्टी करण्याची एक आगळीवेगळी संस्कृती खेड्यागावात पहावयास मिळते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे, ...
घोटी:इगतपुरी तालुक्यातील घोटी शहरात सोमवारी(दि.१०) कोरोना रु ग्णाबाबतची स्थितीत नियंत्रणात असून गेल्या चार महिन्यात १४८ रु ग्ण बाधित झाले होते, त्यात १२९ रु ग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दरम्यान सद्यस्थितीला १४ बाधित रु ग्ण उपचार घेत आहे. घोटीसारखी बाज ...
अभोणा : ९ आॅगस्ट या क्र ांतीदिनी भारमातेच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहूती देणाऱ्या स्वातंत्र्यविरांच्या सन्मानार्थ चणकापूर येथील हुतात्मा स्मारकात शारीरिक अंतर राखत अभिवादन कार्यक्र म पार पडला. ...