राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
नांदूरशिंगोटे : तालुक्यातील नांदूरशिंगोटे व परिसरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिवार रस्त्यांच्या कामांंना प्रारंभ करण्यात आला. शिवार रस्त्यांचे कामे सुरु झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ...
ओझर : ग्रामीण भागात ज्या गावांत सिटीसर्व्हे नव्हते तेथे यापूर्वी कर्ज घेण्यास मोठी कसरत करावी लागत होती. परंतु गुरु वारी (दि.दि.३) काढण्यात आलेल्या आदेशामुळे ग्रामपंचायत नमुना नंबर ८ उताºयावर कर्ज घेणे सोपे झाले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क पेठ : गावात प्रवेश केल्याबरोबर दिसणारे स्वच्छ आणि चकाचक रस्ते, गल्लीबोळात रेखाटलेले रंगीत पट्टे, सार्वजनिक पाणवठा व चौकाचौकातील गवताचे निर्मूलन यामुळे पेठ तालुक्यातील करंजखेड गावाचे रूप पालटले आहे. ...
सायखेडा : निफाड तालुक्यातील कोठुरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळेच्या वतीने पेटी वाचनालयाचे उद्घाटन कोठुरे फाटा येथील हनुमान मंदिर येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. ...
सरपंचपदाचा कार्यकाल संपल्यामुळे कोडोली ग्रामपंचायतीचा पदभार प्रशासक राजेंद्र तळपे यांनी सोमवारी ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित राहून स्वीकारला. यावेळी सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला. ...
पेठ : गत सहा महिन्यापासून कोरोनामुळे लॉक डाऊन असल्याने बंद करण्यात आलेले धार्मिक कार्यक्र म सुरू करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी आखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. ...