राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
एकलहरे: नाशिक तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी नागरिक मात्र त्याबाबत गंभीर नसल्याचे चित्र दिसत आहे. अनेक नागरिक कट्यावर, चौकात घोळक्याने विना मास्क गप्पा मारतांना दिसतात.काही ...
सायखेडा : येथे कोरोनाचे रु ग्ण वाढत असल्याने तसेच गोदाकाठची प्रमुख बाजारपेठ सायखेडा असल्याने येथे परिसरातील ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात राबता असतो. सायखेडा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रच्या माहीतीनुसार सायखेडा येथे ८३ रु ग्ण सद्यस्थितीत असुन त्यामुळे येथ ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतीवर पंचायत समितीच्या विविध विभागातील विस्तार अधिकाऱ्यांच्या प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त विस्तार अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायतीचा प्रशासक म्हणुन पदभार स्विकारला आहे, मात्र पंचायत समि ...