राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
दिंडोरी : शहरात कोरोना रु ग्ण सातत्याने वाढत असून एकूण रु ग्णसंख्या ११५ वर पोहचली आहे. नगरपंचायत प्रशासन शहरात वारंवार मास्क वापरावा सोशल डिस्टन्स पाळावे यासाठी सातत्याने प्रबोधन केले जात आहे. मात्र काही नागरिक बेफिकिरी दाखवत असल्याने नगरपंचायत प्रशा ...
ताहाराबाद : येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योनेअंतर्गत पुढील वर्षाच्या प्रस्तावित नियोजन आराखडा तयार करण्यासाठी शिवार फेरी आयोजित करण्यात आले होती. ...
सटाणा : येथील पालिका क्षेत्रातील कर संकलनाच्या ११ क्षेत्रनिहाय सर्वेक्षण पथक तयार करण्यात आले असुन प्रत्येक पथकात १ पर्यवेक्षक, २ प्रगणक यांची नेमणुक करण्यात आली आहे. नगराध्यक्ष सुनिल मोरे, मुख्याधिकारी हेमलता डगळे, यांनी सर्वेक्षण मोहिमेस सुरवात केल ...
कळवण : पुनंद प्रकल्प अंतर्गत सुळे उजव्या कालव्यात त्रुटी असल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना एकदाही पाण्याचा लाभ मिळाला नाही.कालव्याला जमिनी दिल्या मात्र अल्प मोबदला मिळाला, अद्याप पाण्याचा लाभ मिळाला नसल्याची कैफियत शेतकºयांनी मांडली. ...