राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
तत्कालीन ग्रामसेवक डी.एच.वंजारी यांनी या विहिरींचे बांधकाम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. या कामापोटी ग्रामपंचायत प्रशासनाला पहिल्या हप्त्याचा ११ लाख रुपयांचा निधी मिळाला होता. दरम्यान ग्रामसेवक वंजारी यांच्यावर विहिर बांधकामात गैरव्यवहार केल्याचा ठपका ...
ओझर : निफाडच्या पंचायत समितीमध्ये बुधवारी झालेल्या सभापती, उपसभापती निवडीत शिवसेना-भाजपची युती घडून आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात शिग्रपटलावर असलेल्या निफाड मध्ये कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून शिवसेना व राष्ट्रवादी हेच राहणार असल्याचे सिद्ध होऊन गेले आह ...
नांदगाव : पंचायत समितीच्या उपसभापतिपदी शिवसेनेच्या अर्चना हेमराज वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सुशीला नाईकवाडे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने पद रिक्त झाल्यामुळे उपसभापती पदासाठी आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक घेण्यात आली. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जनाबाई गायकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच अनिता मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. ...
पेठ : शहरासह तालुक्यात वाढत्या कोरोना बाधीत रु ग्णांची संख्या लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पेठ नगरपंचायत प्रशासनाने नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली असून ८३ दोषींकडून १४ हजार २०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. ...
नांदूरवैद्य : गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विविध घटकांवर उपासमारीची वेळ आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील पोलिस पाटलांना उपचार मिळावे तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पाटलांच्या वारसां ...