राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील जऊळके येथील अनेक दिवसापासून दुरु स्तीच्या प्रतीक्षेत असलेला बंधारा सहा लक्ष रु पये खर्च करून दुरु स्त झाल्याने गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. ...
Gram panchayats,Administrators,Nagpur News जिल्ह्यातील मुदत संपलेल्या १३० ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूक केली आहे. न्यायालयाच्या आदेशान्वये प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. त्यामुळे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील चिचोंडी खुर्द आरोग्य उपकेंद्रची इमारत जीर्ण होऊन पडल्यामुळे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांच्या मागील दोन, तीन वर्षांपासून कामकाजात व्यत्यय येत होता, प्रसूती कक्ष बंद असल्यामुळे अनेक गोरगरीब नागरिकांची गैरसोय होत होती. सार्व ...
येवला : तालुक्यातील डोंगरगाव येथील ग्रामसेवकास भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन येवला पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून निलंबित करण्यात येऊनही ते कामावर हजर असल्याचे आणि प्रशासन याबाबत अनभिज्ञ असल्याची तक्रार अॅड. एकनाथ ढोकळे यांनी जिल्हा परिषदेच्या ...
येवला : उत्कृष्ट कृती आराखडा तयार करणाऱ्या तसेच दर्जेदार काम करणाºया रोजगार सेवकांना पंचायत समितीच्या वतीने पुरस्कार देवुन गौरविण्यात येणार असल्याचे सभापती प्रविण गायकवाड यांनी जाहिर केले. ...
तत्कालीन ग्रामसेवक डी.एच.वंजारी यांनी या विहिरींचे बांधकाम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. या कामापोटी ग्रामपंचायत प्रशासनाला पहिल्या हप्त्याचा ११ लाख रुपयांचा निधी मिळाला होता. दरम्यान ग्रामसेवक वंजारी यांच्यावर विहिर बांधकामात गैरव्यवहार केल्याचा ठपका ...