शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

नाशिक : धामोडे ग्रामपंचायतीत लाखोंचा अपहार

नाशिक : पालखेड ग्रामस्थांचे खड्ड्यात वृक्षारोपण

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूका

बुलढाणा : ग्रामपंचायतीमधील डिजिटल सेवांचा उपक्रम खोळंबला!

नाशिक : नायगावच्या उपसरपंचपदी अर्चना बुरकूल

नांदेड : विद्युतीकरण योजनेत अनियमितता; ७६ ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस

वाशिम : १८५ ग्रामपंचातमध्ये सदस्य; आठ ठिकाणी सरपंचपदासाठी होणार पोटनिवडणूक

जळगाव : ग्रामपंचायतींची होणार दफ्तर तपासणी

अकोला : सेवेच्या नावे बोंब, तरीही ग्रामपंचायतींकडून वसुली

जालना : शहागडमध्ये रस्त्यावर अस्वच्छ पाणी