राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
Kranataka gram panchayat Elecation- कर्नाटकातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला असून दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. कोगनोळी ग्रामपंचायतीसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये रविवार दिनांक 27 रोजी मतदान होत आहे. उमेदवारांनी वॉर् ...
लोहोणेर : कोरोना महामारीचा भयानक जीवघेणा संसर्ग व संभाव्य धोका वाढू नये म्हणून ग्रामीण भागातील यात्रौत्सव रद्द केले जात आहेत. त्यामुळे दरवर्षी भरणारा यात्रांचा आनंद घेता येत नसल्याने बच्चेकंपनी व नागरिकांकडून नाखुशी व्यक्त केली जात आहे. ...
पेठ : तालुक्यातील बोरवट ग्रामपंचायत येथे राष्र्टीय शेतकरी दिवस साजरा करण्यात आला. गांवातील १३ बचत गटातील महिलासाठी तालुका कृषी विभागाकडून शेती विषय प्रयोग शाळा आयोजित केली होती. ...
gram panchayat Election kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्याने आता जिल्हा परिषदेतील गर्दी ओसरल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे पदाधिकारीही कामापुरतेच येत असून, उर्वरित वेळ आता मतदारसंघातील निवडणुकांच्या जोडण्या लावण्या ...
Muncipal Corporation WaterNews Kolhapur- कोल्हापूर शहरातील जयंती, दुधाळी यांसह अन्य नाल्यांतील सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर वापरायोग्य पाणी नजीकच्या औद्योगिक वसाहतींना देण्याचा महापालिका प्रशासनाचा विचार असल्याचे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी ...
पहिल्या टप्प्यात १६ हजार ६९ फ्रंटलाईन वर्कर अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. त्यातही प्राधान्यानाने आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांना लस टोचली जाणार आहे. लस टोचण्यासाठी ५२९ लस टोचकांचे व २५३ स ...
ग्रामपंचायतला १४ वित्त आयोग आणि इतर योजनांमुळे मोठ्या प्रमाणात निधी मिळतो. तर जिल्हा परिषद सदस्य होण्यापेक्षा ग्रामपंचायतचा सरपंच होण्यासाठी अलीकडे स्पर्धा वाढली आहे. स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक ही महत्वपूर्ण आहे. त्या ...