शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

पुणे : उरूळी कांचनच्या महिला सरपंचाचे भवितव्य ठरणार सोमवारी

छत्रपती संभाजीनगर : ग्रामपंचायतींवर प्रशासक निर्णयाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान

कोल्हापूर : ग्रामपंचायतीवर प्रशासक होणार, ११ हजार द्या

सोलापूर : ग्रामपंचायतीवर प्रशासक; हा तर गावांवर वर्चस्व ठेवण्यासाठी सरकारचा डाव

संपादकीय : गावगाड्यातील खडखड! ग्रामसेवकांनाच प्रशासक नेमले असते, तर वाद निर्माण होण्याचा प्रश्न नव्हता; पण...

गोंदिया : २९ ग्रा.पं.वर येणार प्रशासकराज

पुणे : ग्रामपंचायत प्रशासक नियुक्ती संदर्भातील ग्रामविकास मंत्र्याच्या नवीन आदेशाला विरोध 

सोलापूर : नवा अध्यादेश जारी; सोलापूर जिल्ह्यातील ६८० ग्रामपंचायतींवर येणार प्रशासक

अहिल्यानगर : मानोरीत सरपंच सोडून आठ ग्रामपंचायत सदस्यांनी दिले राजीनामे

अहिल्यानगर : मानोरीत सरपंच सोडून आठ ग्रामपंचायत सदस्यांनी दिले राजीनामे