शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकाकडे ग्रामस्थांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:01 IST

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीशिवाय सध्यातरी पर्याय नाही. दरम्यान, काही सरपंचांनी मुदतवाढ देण्याची मागणीही शासनाकडे केली आहे. योग्य व्यक्ती हा एकमेव निकष देत ग्रामपंचायतीवर प्रशासक निवडीचे अधिकार शासनाने पालकमंत्र्यांना दिले आहेत.

ठळक मुद्देगावातील राजकारण तापले : गावातील कट्ट्यावरही चर्चांना उधाण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ऑगस्ट तसेच सप्टेंबर महिन्यामध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे गावागावात कट््ट्यांवर चर्चांना उधाण आले आहे. सरपंच आणि प्रशासक निवडीवरून ग्रामीण राजकारण सध्या ढवळून निघत आहे. मात्र, शेवटपर्यंत कोण बाजी मारेल हे अद्यापही स्पष्ट झाले नाही.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीशिवाय सध्यातरी पर्याय नाही. दरम्यान, काही सरपंचांनी मुदतवाढ देण्याची मागणीही शासनाकडे केली आहे. योग्य व्यक्ती हा एकमेव निकष देत ग्रामपंचायतीवर प्रशासक निवडीचे अधिकार शासनाने पालकमंत्र्यांना दिले आहेत. त्यामुळे गावपातळीवरील कार्यकर्त्यांकडून आपल्यालाच खुर्ची मिळावी यासाठी फिल्डींग लावली जात आहे. गावातून अनेक जण इच्छूक असल्याने तालुकास्तरावरील नेत्यांनाही चांगलाच घाम सुटत आहे. गावातील पक्षनिहाय ताकदीनुसार ग्रामपंचायतीची विभागणी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते, अशा परिस्थितीत आपल्या पक्षाच्या अधिकाधिक कार्यकर्त्यांना संधी मिळावी, यासाठी प्रयत्न केले जात आहे. शेती हंगाम असतानाही सध्यास्थितीत गावातील राजकारण चांगलेच तापले आहे.अनेकांना बसणार फटकाप्रशासकपदी योग्य व्यक्तीची निवड करण्याबाबतचे ग्रामविकास विभागाचे पत्र आहे. यात सरपंचपदाचे ज्या प्रवर्गासाठी आरक्षण होते, त्याच प्रवर्गाच्या योग्य व्यक्तीची निवड करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ही बाब लक्षात घेवून प्रशासकपदावर हक्क सांगण्यासाठी ग्रामपंचायतीचे आरक्षण आणि आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांची निवड करण्यासाठी काही राजकीय पक्षांकडून चाचपणी केली जात आहे.पालकमंत्र्यांकडून ग्रामपंचायतीवर प्रशासक निवडण्याचा शासनाने घेतलेला निर्णय पूर्णत: चुकीचा आहे. यासंदर्भात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत.- पारस पिंपळकर, अध्यक्ष,संरपंच संघटना चंद्रपूर तालुकातथा सरपंच, पिपरी (धानोरा)

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत