राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
gram panchayat Election Kolhapur- ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राज्यात कुठे ४२ लाखांची तर कुठे सव्वा दोन कोटीची बोली जाहीरपणे झाली. परंतु, ग्रामपंचायतीच्या सदस्यत्वापासून वंचित राहिलेल्यांना संधी देण्याचा निर्णय गावकऱ्यांनी एकमताने घेतला. ...
gram panchayat Election Bjp Sindhudurg- निवडणूक होण्यापूर्वीच भाजपचे २८ सदस्य बिनविरोध निवडून आले असून, मांगवली आणि वेंगसर या दोन ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. निवडणुकीपर्यंत भाजपचा आलेख चढताच राहणार असून, तेराही ग्रामपंचायतींवर भाजपचा झ ...
निऱ्हाळे : येथील ग्रुप ग्रामपंचायतीची नऊ जागांसाठी निवडणूक होत असून, त्यासाठी २४ अर्ज दाखल झाले होते. त्यात वार्ड क्र.तीनमध्ये दोन महिलांची बिनविरोध निवड झाली असून, दि. ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या माघारीच्या वेळी खरे चित्र स्पष्ट होणार आहे. ...
पिंपळगाव बसवंत : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी, तसेच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने नवीन वर्षाचे औचित्य साधून ग्रामपंचायत भवन, अग्निशमन विभाग, पाणी विभाग, स्वच्छता विभाग, पोलीस प्रशासन कार्यालय, प्राथमिक र ...
gram panchayat Election Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भरण्यात आलेल्या १५ हजार ८३० उमेदवारी अर्जांपैकी १८७ उमेदवारी अर्ज गुरुवारी झालेल्या छाननीत अवैध ठरले. आता निवडणुकीसाठी १५ हजार ३७७ अर्ज वैध असून, सोमवारपर्यंत माघार घेण ...
जिल्ह्यात मार्च महिन्यात ५२४ ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोरोना संसर्गाचा लवलेशही नव्हता. त्यावेळी उमेदवारी दाखल करण्याचे अखेरचे दिवशी म्हणजेच १६ मार्चला १३,३२० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते व दोन दिवसात आयोगाने आहे त्या स्थितीत पुढील आद ...