राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
दिंडोरी : तालुक्यातील जवळके वणी येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील गटाने एकत्र येत निवडणूक बिनविरोध करीत नवीन आदर्श निर्माण केला आहे. ...
Grampanchyat election उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. माघार घेणाऱ्यांनी वेळेत अर्ज मागे घेतले; परंतु त्या अर्जाची माहिती ऑनलाईन अपलोड करण्यात इंटरनेट नेटवर्कमुळे अडचणी आल्या. ...
gram panchayat Elecation Kolhapur- कोल्हापूर जिल्हयात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ७ हजार ६५७ उमेदवार रिंगणात आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत ४७ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणुक झाली असून सायंकाळपर्यंत प्रतिस्पर्धांनी माघार घ्यावी यासाठी उमेदवारांकडून जो ...