राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
सटाणा : बागलाण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त केलेल्या ५१ शिक्षकांनी दांडी मारून प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. या प्रकरणी शिक्षकांवर कारवाईसाठी बागलाणचे निवडणूक निर्णय अधिकारी शुभम गुप्ता यांनी गटशिक ...
Grampanchyat Election Kolhapur- मतांसाठी पैशाचे वाटप नाही. दारू नाही की, मटणाच्या जेवणावळी. अशा सर्व गैरप्रकारांना फाटा देत यंदा सडोली खालसा (ता. करवीर) गावाने ग्रामपंचायत निवडणुकीत आदर्श पायंडा पाडला. ...
gram panchayat Election Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यात ३८६ ग्रामपंचायतींसाठी ईर्ष्येने, चुरशीने ८३.८० टक्के मतदान झाले. शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी कार्यकर्त्यांची धडपड पहावयास मिळाली. त्यातून अनेक ठिकाणी शाब्दिक बाचाबाची ...