शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

चंद्रपूर : ग्रामपंचायतच्या निवडणुकीत 3.8 कोटींवर होणार खर्च

चंद्रपूर : जिल्ह्यात 5159 जागांसाठी उसळली इच्छुकांची गर्दी

गडचिरोली : ग्रामपंचायतींच्या १६५३ जागांसाठी सहा तालुक्यातून अडीच हजारांवर नामांकन

गोंदिया : 1634 जागांसाठी 3278 जणांनी अर्ज दाखल केले

वर्धा : ग्रा.पं.च्या 472 जागांसाठी 1448 इच्छुकांचे उमेदवारी अर्ज

यवतमाळ : गावच्या राजकारणात दहा हजार इच्छूक

संपादकीय : ग्रामपंचायतींचा नव्हे हा तर लोकशाहीचाच लिलाव!

नाशिक : वसुली-उत्पन्नाची अट रद्द करून किमान वेतनाची त्वरेने अंमलबजावणी करावी

नाशिक : कळवण तालुक्यात २९ ग्रामपंचायतसाठी ६०७ उमेदवारी अर्ज दाखल

नाशिक : पाथरे बुद्रूक ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड