शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

चंद्रपूर : जिल्ह्यात 5,159 जागांसाठी 12,677 नामांकन

गडचिरोली : जिल्ह्यात आलापल्ली सर्वात मोठी तर वेंगनूर सर्वात लहान ग्रामपंचायत

गडचिरोली : 2015 मध्ये खर्चाचा हिशेब न देणाऱ्या उमेदवारांना अभयदान

गोंदिया : चार हजार उमेदवारांना गावाच्या कारभारात रस

यवतमाळ : कडक इस्त्रीत सुरू झाला नमस्कार अन् रामराम

नाशिक : गोंडेगाव ग्रामपंचायत बिनविरोध

नाशिक : एकमताने सदस्यांची बिनविरोध निवड

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्व उमेदवारी अर्ज वैध

नाशिक : निफाडमधील ६५ ग्रामपंचायतसाठी२४४७ उमेदवारांपैकी ४२ अर्ज अर्वैध

रायगड : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज दाखल; निवडणुकीतील चुरस वाढली