राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
कणकवली तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या सन २०२० ते २०२५ या कालावधीसाठीची सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत गुरुवारी काढण्यात आली. हे आरक्षण जाहीर झाल्यावर सरपंच पदासाठी इच्छूक असलेल्या अनेकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. ...
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले असून, येत्या ३ तारखेला महिला सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात येणार आहे. त्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
येवला : येथील नगरपरिषद कार्यालय आवारात आमदार नरेंद्र दराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ह्यमाझी वसुंधराह्ण अभियान अंतर्गत सर्वांना शपथ देण्यात आली. संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. हुतात्मा स्मारक येथे स्वातंत्र्य सैनिक पत ...
दिंडोरी : तालुक्यातील १२१ ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित क्षेत्राबाहेरील १७ ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षण सोडत तहसीलदार पंकज पवार यांचे अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात पार पडली. ...