शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

अहिल्यानगर : रोहित पवारांचा करिश्मा चालला, खर्डा ग्रामपंचायीतवर भाजपला धोबीपछाड

अहिल्यानगर : धक्कादायक : चौंडीत राम शिंदे यांच्या वर्चस्वाला धक्का

अहिल्यानगर : खर्डा, साकतमध्ये भाजपला धक्का; राष्ट्रवादीचा झेंडा

अहिल्यानगर : Maharashtra Gram Panchayat: ३० वर्षांनंतर निवडणूक होणाऱ्या हिवरे बाजार ग्रामपंचायतीत पोपटराव पवारांची एकहाती सत्ता

राजकारण : Maharashtra Gram Panchayat: पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का; कराड-शेनोली शेरेगावात भाजपचा विजय

राजकारण : Maharashtra Gram Panchayat: राज्यातील पहिला निकाल लागला! कोल्हापुरात श्री'गणेशा' करत भाजपाने खाते खोलले

राजकारण : Maharashtra Gram Panchayat: शिवसेना 'बिनविरोध' मोठा भाऊ; ग्राम पंचायत निवडणुकीत भाजपाला मागे टाकले

ठाणे : ग्राम पंचायत मतदानानंतर कर्मचारी काेराेनाच्या भीतीने धास्तावले, चाचणीशिवाय बजावले कर्तव्य

महाराष्ट्र : आज ग्रामपंचायत निवडणूक निकाल, मतमोजणीसाठीची सर्व तयारी पूर्ण

नाशिक : गावकारभाऱ्यांचा आज फैसला