राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
दिंडोरी : नगरपंचायतीच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव यांच्या सहकार्याने दिंडोरी शहरात रॅपिड अँटीजेन टेस्ट शिबीर घेण्यात आले असून शासन आदेशानुसार सुरू असलेल्या अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकानदारांची चाचणी घेऊन पूर्ण कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव ...
वणी : दिंडोरी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून कोविड सेंटर कमी पडत असल्याने ग्रामीण रुग्णालयात बाधितांना दाखल करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. वणी येथे बाधितांची संख्या पाहता प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. मार्गदर्शक नियम व सूचनांचा भंग क ...
Grampanchyat sindhudurg- ग्रामपंचायतीमध्ये कामावर हजर करून घेण्याचे लेखी आदेशाचे पत्र गटविकास अधिकारी यांनी दिल्यानंतर मोंड येथील सुभाष विकास तांबे यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर सोमवारी कुटुंबीयांसमवेत सुरू केलेले उपोषण स्थगित केले. ...
पाथरे : सिन्नर तालुक्यातील वारेगाव येथे विविध योजनांचे लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या सदस्या सीमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. अनुसूचित जाती जमातीच्या कुटुंबांना कुकरचे वाटप करण्यात आले. ...
राजापूर : येवला तालुक्यातील लोहशिंगवे शिवारातून राजापूर गावाला पिण्यासाठी पाणीपुरवठा होतो, मात्र तेथील विहिरीचे पाणी आटू लागल्याने गेल्या आठ दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...
16 Gram Panchayats awarded in various groups : केंद्र शासनाचे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर झाले असून यामध्ये राज्यातील सातारा जिल्हा परिषद, गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) आणि राहाता (जि. अहमदनगर) या दोन पंचायत समित्यांसह राज्याच्या विविध भागातील १६ ग्र ...