राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढत असून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने पाच दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद असूनही नागरीक मात्र रस्त ...
सायखेडा : म्हाळसाकोरे आरोग्य केंद्र अंतर्गत जवळपास तेरा गावे येत असल्यामुळे एकाच ठिकाणी लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने जेष्ठ नागरिकांना प्रवासाचा त्रास होतो म्हणून भेंडाळी उपआरोग्य केंद्रात लस सुविधा उपलब्ध करावी यासाठी भेंडाळी, औरं ...
चांदवड : येथील मुंबई आग्रारोडवरील मोदी इमारतीमध्ये नव्याने उभारलेल्या खाजगी कोविडसेंटरच्या इमारतीला दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक आग लागून लाखो रुपयाचे नुकसान झाले ...
चांदवड - चांदवड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असून हा चिंतेचा विषय आहे. तर चांदवड तालुक्यात कालपर्यंत ११८१ रुग्ण संख्या आहे. चांदवड शहरात शांतता समिती व व्यापारी , नगरसेवक यांनी बैठक घेऊन चांदवड शहरात दि. ३ एप्रिल ते ११ एप्रिल पावेत ...
सायखेडा : राज्य शासनाने लागू केलेल्या मिनी लॉकडाऊनचे अनेक नागरिकांनी उल्लंघन केल्याचे चित्र गोदाकाठ भागात पहायला मिळाले. दिवसभर बाजारपेठा बंद असूनही नागरिक रस्त्यावर फिरत असल्यामुळे लॉकडाऊन आहे की लोक जाणूनबुजून रस्त्यावर येतात असा प्रश्न निर्माण झाल ...
सटाणा : निवासी वापरासाठी मंजूर लेआउटवर (अभिन्यास) चक्क व्यावसायिक गाळे बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत तालुक्यातील लखमापूर येथील सात प्लॉटधारकांनी जिल्हा परिषद सदस्या लता बच्छाव यांच्याविरुद्ध तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांच्याकडे तक्रार क ...
येवला : वाढत्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ह्यब्रेक द चेनह्णअंतर्गत अत्यावश्यक सेवावगळता इतर सर्वच आस्थापना, व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्यात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला, दरम्यान, या बंदमुळे व्यवसाय ठप्प झाल्याने व्यापाऱ्यांनी ...