राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
नाशिक : जिल्ह्यात एप्रिल महिन्यात सर्वाधिक वेगाने कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली असून केवळ एका महिन्यात दीड लाखाइतकी वाढ आहे. गत वर्षभरातील बाधित संख्येत या एकमेव महिन्याने जवळपास तेवढीच भर घातली आहे. दरम्यान, गुरुवारी कोरोनामुक्त नागरिकांच्या संख्येने ...
मुखेड : येथील आरोग्य केंद्रात गुरुवारी नागरिकांनी लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मोजक्या लस शिल्लक असल्याने अनेक नागरिकांचा हिरमोड झाला. ...
देवळा : सलग पाच दिवस कोविड प्रतिबंधक लसीचा साठा संपल्याने देवळा तालुक्यातील सर्व लसीकरण केंद्रे बंद होती. आरोग्य विभागास लस प्राप्त झाल्यानंतर गुरुवारी (दि.६) लसीकरण मोहीम पूर्ववत सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, वाखारी गटाच्या ज ...
खामखेडा : खामखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला तर अल्पशा प्रमाणात लसींचा पुरवठा झाल्याने लसीकरण न करताच नागरिकांना माघारी फिरावे लागले. ...
दिंडोरी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिंडोरी येथील लोकनेते स्व प्रकाशबापू मित्र मंडळाच्या वतीने बालभारती स्कुलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींसाठी विलगिकरण केंद्र कार्यान्वीत करण्यात आले आहे. ...
मानोरी : ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे सोडियम हायपोक्लोराईड जंतुनाशक औषध फवारणी करण्यात आली आहे. ...
विंचूर : विंचूरला पाणीपुरवठा करणाऱ्या सोळा गाव पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीस गाजरवाडी येथे गळती लागल्याने विंचूरचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. चार ते पाच दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ...