राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
कसबे सुकेणे : शहरातील काशी माळी समाज मंगल कार्यालयावरील कोविड लसीकरण केंद्रावर टोकन घेण्यावरून नागरिकांत गोंधळ उडाला. दरम्यान एका व्यक्तीस अधिक टोकन दिल्याकारणाने हा गोंधळ उडला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. नागरिकांनी आक्षेप घेतल्यानंतर एका व् ...
नाशिक : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात निर्बंध आणखी कडक करण्यात आले असून, त्यात गर्दी होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचेही व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत; मात्र शेतमाल विक्रीसाठी त्या त्या बाजार समित्यांनी पर्यायी व ...
मानोरी : कडक लॉकडाऊनला शहरी भागासह ग्रामीण भागातील मुखेड, देशमाने, मानोरी बु ,जळगाव नेउर, पिंपळगाव लेप, शिरसगाव लौकी आदी भागातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यावसायिकांनी आपली दुकाने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असल्याचे दृश्य बघायला मिळाले आहे. ...
अंदरसुल : व्यापारी पेठेत शासनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुपारी १२ वाजेनंतर कडकडीत बंद पाळण्यात आल्याने शुकशुकाट पाहण्यास मिळाला. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असलेल्या गोंदे दुमाला परिसरात कडक निर्बंधांची अंमलबजावणी केली जात असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सरपंच शरद सोनवणे यांनी म्हटले आहे. ...
दिंडोरी : जिल्ह्यात बुधवारपासून कडक निर्बंधांच्या पूर्वसंध्येला मंगळवारी सकाळी येथील बाजारपेठेत नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली. यात विशेषतः किराणा दुकान व पेट्रोलपंपावर नागरिकांनी गर्दी केली होती. ...
चांदोरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात टाळेबंदीचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला असता त्यांचे पडसाद ग्रामीण भागात देखील उमटले आहे. ...