राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
पिंपळगाव बसवंत (नाशिक) : कोणत्याना कोणत्या कारणामुळे सतत वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या म्हसोबा चौकात असलेल्या रेशन धान्य दुकान क्रमांक ४च्या मनमानी कारभाराच्या विरोधात रेशन धान्यधारक महिला आक्रमक झाल्या असून त्यांनी थेट आपला मोर्चा ग्रामपंचायत कार्याल ...
Meetings of Village Vigilance Committees : मोफत धान्याचा गैरव्यवहार रोखण्यासाठी जिल्हयातील गावागावांत ग्राम दक्षता समित्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. ...
निऱ्हाळे : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील निऱ्हाळे फत्तेपूर येथील गावाबाहेरच्या जाम नदीवरील स्मशानभूमीची दुरवस्था झाली असून, त्वरित दुरुस्तीची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. ...
मनमाड : येथील ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे यांची भेट घेऊन शहरातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. ...
Coronafree Gram Panchayats will get lakhs of prizes : पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षिसे दिली जाणार आहेत. ...
मेशी : कोरोना काळातील ऑक्सीजन वायुचे महत्व आणी हा वायु झाडांपासून मोफत आणि मुबलक प्रमाणात मिळतो याविषयीची जनजागृती नागरिकांमध्ये व्हावी आणी झाडांचे महत्व काय आहे याचा संदेश ग्रामस्थांपर्यंत पोहोचला पाहीजे या उद्देशाने मेशी येथील शिवसेना शाखेच्या वतीन ...