राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
नाशिक : जिल्ह्यातील निफाड, देवळा, पेठ, सुरगाण्यासह कळवण नगरपंचायतींसाठी आजपासून म्हणजेच दि. १ डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात येत आहे. त्यामुळे निवडणुकीचा बिगुल आजपासून वाजण्यास प्रारंभ होईल. पाचही ठिकाणी राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. य ...
राजगुरुनगर: खेड तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीची तयारी करण्यासाठी निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२१ मधील आणि ... ...
नाशिक : जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण, निफाड आणि देवळा नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला असतानाच आणखी पाच नगरपरिषदांची मुदत डिसेंबर २०२१ मध्ये संपुष्टात येत असून दोन नगरपरिषदांची मुदत २०२० मध्येच संपुष्टात आलेली आहे. या सात नगरपरिषदांना आता नि ...
जानोरी : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार केलेल्या दिंडोरी तालुक्यातील अक्राळे ते नाशिक विमानतळ रस्त्याची दुर्दशा झाल्याने वाहनधारक व शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. ...
सोयगाव : येथील पंचशीलनगर, विश्वकर्मा चौक येथील शौचालयांची दुरवस्था झाली आहे. शौचालयाला दरवाजेच नाहीत, शिवाय नियमित साफसफाई होत नसल्याची तक्रार आहे. ...
फुलसावंगी ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार सरपंच व उपसरपंच अनुपस्थित राहत असल्याचा आरोप करीत, शनिवारी संतप्त युवकांनी त्यांच्या खुर्चीला चपलांचा हार घालून निषेध नोंदविला. ...
१५व्या वित्त आयोगांतर्गत जिल्ह्यातील १४९२ ग्रामपंचायतींना २०२१-२२ या वर्षासाठी तब्बल ६७ कोटी ७५ लाखांचा निधी मिळालाय. यामधून गावागावांत नैसर्गिक स्रोत बळकटीकरण, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त गावची कामे होणार आहेत. ...