राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
दौंड तालुक्यातील ग्रामपंचायत पारगाव यांच्या झालेल्या ऑनलाइन ग्रामसभेत तीव्र विरोध करण्यात आला व किराणा मालाच्या दुकानात कोणालाही वाईन विक्रीसाठी परवानगी देऊ नये असे एकमताने ठरविण्यात आले. ...
चोरटी ग्रामसभेने सामूहिक वनहक्क दाव्यातून शासनाने हस्तांतरित केलेल्या जागेत विविध फळझाडांची लागवड करून देशासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. भारतातील हा पहिलाच यशस्वी प्रयोग पूर्णत्वास येत आहे. ...
जिल्हा परिषदेच्यावतीने पाण्याची जैविक तपासणी करण्यासाठी एच टू एस व्हायरल खरेदी करण्यात येणार आहे. या किटमध्ये लहान काचेच्या बाटलीत स्त्रोताचे पाणी भरून ही बाटली उन्हापासून दूर ४८ तासात ठेवण्यात येणार आहे. बाटलीतील पाण्याला पिवळा रंग येतो. तो आहे तस ...
स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून दारू विक्रेत्यांवर कारवाई होत नसल्यामुळे गावातील संतप्त महिलांनी ग्रामपंचायतींवर हल्लाबोल आंदोलन करीत अवैध दारू विक्रेत्यांना रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ...
कोरोनावर नियंत्रण ठेवण्याकरिता शासनाच्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीची सभा ऑनलाइन घेणे गरजेचे असल्यामुळे प्रजाकसत्तादिनी पुसला गावात ही सभा ऑनलाइन पार पडली. ...
ग्रामपंचायत हतरूमध्ये सहा गावांचा समावेश आहे. चार वर्षांपूर्वी थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच कालू बेठेकर आणि उपसरपंच मुन्ना बेठेकर यांच्याविरुद्ध ९ सदस्यांनी अतिशय गंभीर आरोप करीत तहसील कार्यालयात अविश्वास ठराव दाखल केला. ...