लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
राज्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायतींचा आज फैसला - Marathi News | voting result of Election 7135 Gram Panchayats in the state today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायतींचा आज फैसला

राज्यभरातील ७ हजार १३५ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. ...

Grampanchayat:मतदान शांततेत पण निकालाच्या आदल्या दिवशी पॅनल प्रमुखावर हल्ला - Marathi News | The polling was peaceful but the day before the results, the panel chief was attacked | Latest beed News at Lokmat.com

बीड :Grampanchayat:मतदान शांततेत पण निकालाच्या आदल्या दिवशी पॅनल प्रमुखावर हल्ला

प्रचारात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्याने ही निवडणूक चांगलीच गाजली होती. ...

Gram Panchayat Election: मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ८० हजारांची पदरमोड; दाम्पत्य थेट दुबईहून बारामतीला - Marathi News | 80,000 for exercise of right to vote; Couple directly from Dubai to Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Gram Panchayat Election: मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ८० हजारांची पदरमोड; दाम्पत्य थेट दुबईहून बारामतीला

मतदान करण्यासाठी आले असून समाधान मिळाल्याची भावना दाम्पत्यांनी व्यक्त केली. ...

Gram Panchayat Election: कोल्हापुरात उद्या सकाळी ८.३०ला गुलालाची उधळण, विजयी मिरवणुकांना परवानगी नाही - Marathi News | The first result of Gram Panchayat election in Kolhapur district will be declared at 8.30 am, Victory processions are not allowed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Gram Panchayat Election: कोल्हापुरात उद्या सकाळी ८.३०ला गुलालाची उधळण, विजयी मिरवणुकांना परवानगी नाही

विजयाचा आनंद साधेपणानेच साजरा करावा लागणार ...

टोकाची ईर्ष्या, कोल्हापूर जिल्ह्यातील ४३० ग्रामपंचायतींसाठी चुरशीने ८४ टक्के मतदान; उद्या निकाल - Marathi News | 84 percent polling for 430 gram panchayats in Kolhapur district, Result tomorrow | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :टोकाची ईर्ष्या, कोल्हापूर जिल्ह्यातील ४३० ग्रामपंचायतींसाठी चुरशीने ८४ टक्के मतदान; उद्या निकाल

उद्या, मंगळवारी सकाळी आठ वाजता तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार ...

Gram Panchayat Election: कऱ्हाड तालुक्यातील निकालाचे चित्र ११ वाजेपर्यंत स्पष्ट होणार - Marathi News | Gram Panchayat Election, The result of Karad taluka will be clear by 11 am | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Gram Panchayat Election: कऱ्हाड तालुक्यातील निकालाचे चित्र ११ वाजेपर्यंत स्पष्ट होणार

सर्वांनाच निकालाची उत्सुकता ...

मतदान केंद्रावर दगडफेक, पोलिसांचा गणवेश फाडला; माजी जिल्हा परिषद सदस्यावर गुन्हा - Marathi News | In Beed Stones pelted at polling station, police uniforms torn; Crime against former Zilla Parishad member | Latest beed News at Lokmat.com

बीड :मतदान केंद्रावर दगडफेक, पोलिसांचा गणवेश फाडला; माजी जिल्हा परिषद सदस्यावर गुन्हा

याप्रकरणी माजी जिल्हा परिषद सदस्य, त्यांची पत्नी आणि २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

gram panchayat election: मतदानासाठी सांगलीतील तरुणाचा १४० किलोमीटरचा सायकल प्रवास, दिला खास संदेश - Marathi News | A 140 km bicycle journey of a young man from Sangli to vote, gave a special message | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :gram panchayat election: मतदानासाठी सांगलीतील तरुणाचा १४० किलोमीटरचा सायकल प्रवास, दिला खास संदेश

मतदानाचा दिवस म्हणजे मिळालेली सुटी असं समजून भटकंतीचे नियोजन करणाऱ्यांना चपराक ...