Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
राज्यातील ७ हजाराहून अधिक ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. राज्यातील दिग्गज नेत्यांची स्थानिक पातळीवर प्रतिष्ठा यात पणाला लागली असून आतापर्यंत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहेत. ...
Gram Panchayat Election Result: वेंगुर्ले तालुक्यातील मतमोजणी दरम्यान पहिल्या फेरीत मेढा ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या उमेदवारांच्या मतांमध्ये बरोबरी झाल्याने चिठ्ठी काढून सरपंच पदाचा उमेदवार निवडला आहे. ...
Nagpur News भाजपने साडेतीन हजार ग्रामपंचायतीत दावा केला असून शिंदेंच्या शिवसेनेनेही एक हजार ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे, असे दावा करून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विजयाचा जल्लोष विधानभवन परिसरात लाडू वाटून केला. ...