शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

सांगली : सांगली जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींसाठी १६ हजार ९५१ अर्ज दाखल, 'या' तालुक्यात विक्रमी अर्ज 

पुणे : Pune | वेल्ह्यात २८ ग्रामपंचायतींच्या सरपंचासाठी ९९ तर सदस्यासाठी २८४ अर्ज

कोल्हापूर : ८० वर्षांच्या इंदुबाई ग्रामपंचायतीच्या रिंगणात, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात जेष्ठ महिला उमेदवार

सांगली : gram panchayat election: सांगलीतील कडेगावच्या दोन गावांनी निवडणुकीवर टाकला बहिष्कार

नवी मुंबई : घारापुरी ग्रामपंचायतीवर सेनेचा भगवा: उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सरपंचासह आठही उमेदवार बिनविरोध

हिंगोली : अबब...गाव इवलेसे अन् सरपंचपदासाठी अर्ज दाखल झाले १८

बीड : तान्ह्या बाळासह सरपंच पदासाठी इच्छुक उमेदवार आली अर्ज दाखल करण्यास

सांगली : gram panchayat election: उमेदवारासाठी थेट मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना फोन, राजकीय वर्तुळात खळबळ

सिंधुदूर्ग : gram panchayat election: अर्ज दाखल करण्यासाठी कणकवलीत उमेदवारांची मोठी गर्दी

सोलापूर : ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचसाठी ४५५ तर सदस्य पदाकरीता २३०७ अर्ज