शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

gram panchayat election: अर्ज दाखल करण्यासाठी कणकवलीत उमेदवारांची मोठी गर्दी

By सुधीर राणे | Published: December 02, 2022 1:52 PM

तहसीलदार रमेश पवार यांनी प्रत्येक गावात अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी नेमत गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली आहे.

कणकवली : कणकवली तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज, शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. यामुळे उमेदवारांनी सकाळी ९ वाजल्यापासूनच नामनिर्देशन दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी केली आहे. सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत नामनिर्देशन दाखल करून घेण्यात येणार आहेत.तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतसाठी सरपंच व सदस्य यांचे अंदाजे ६० टक्के नामनिर्देशन पत्र आज दाखल होण्याची शक्यता आहे. तहसीलदार रमेश पवार यांनी प्रत्येक गावात अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी नेमत गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली आहे.काल, गुरुवारी चौथ्या दिवशी सरपंच पदासाठी ४३ तर सदस्यपदासाठी २३६ असे एकूण २७९ जणांची नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. तालुक्यात आतापर्यंत एकूण ४३९ जणांची नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक