शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

कोल्हापूर : Gram Panchayat Election: कोल्हापुरात सोमवारपासून रणधुमाळी; १९७७ केंद्रांवर होणार मतदान

कोल्हापूर : नेत्याने निवडणूक न लढवण्याचं केलं जाहीर, ..अन् महिलांनी नेत्याच्या घरावरच मारला ठिय्या; कोल्हापुरातील घटना

सांगली : मुदत संपलेल्या ४५२ ग्रामपंचायतींचे सदस्य बाजार समितीसाठी अपात्र?, सांगलीतील सात समित्यांच्या निवडणुका पुढे जाण्याची चिन्हे

भंडारा : मोहाडी तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींची निवडणूक स्थगित; उत्साहावर विरजण

सिंधुदूर्ग : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात शिवसेनेला धक्का, कलमठमधील ग्रामस्थांचा भाजपमध्ये प्रवेश

गोंदिया : पक्षांनी शोधलेले सरपंच पदाचे उमेदवार परफेक्ट निघतील ना?

सांगली : जिल्हा परिषद निवडणुकीची ग्रामपंचायतीत रंगीत तालीम, इच्छुकांची मोर्चेबांधणी

सांगली : सांगलीतील वाळवा, शिराळ्यात राष्ट्रवादी-भाजपपुढे गटबाजीचे आव्हान, ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्गातील ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता येण्यासाठी प्रयत्न करा!, उद्धव ठाकरेंनी दिल्या सूचना

पुणे : पुणे जिल्ह्यातील ४६ ग्रामपंचायतींना नकोय वित्त आयोगाचा निधी