शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

महाराष्ट्र : मोठी बातमी! ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाईन भरण्यास परवानगी, निवडणूक आयोगाची माहिती

सांगली : सांगलीत ग्रामपंचायतीसाठी तिसऱ्या दिवशी दीड हजार अर्ज

सातारा : gram panchayat election: साताऱ्यातील हिंगनोळेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घोड्यावरून उमेदवारांची मिरवणूक

महाराष्ट्र : ग्रामपंचायत निवडणुकीत ऑफलाईन अर्ज भरता येणार, मुदत वाढवली; भाजपाची मागणी मान्य

सांगली : सरपंचपद बिनविरोध केल्यास एक लाखाचे बक्षीस, सांगलीतील 'या' गावांसाठी उद्योजकाची घोषणा

कोल्हापूर : Gram Panchayat Election: कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्याच दिवशी एकूण २५७ अर्ज दाखल, 'या' तालुक्यात एकही अर्ज नाही

सांगली : Gram Panchayat Election: सांगलीत पहिल्याच दिवशी ९९ अर्ज, स्थानिक आघाड्यांतील घडामोडींना वेग

सिंधुदूर्ग : Gram Panchayat Election: सिंधुदुर्गातील कणकवलीमध्ये पहिल्या दिवशी 'इतके' उमेदवारी अर्ज दाखल!, पहिला अर्ज कुणाचा?

सिंधुदूर्ग : कोकणात भाजपला धक्का, कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षात केला प्रवेश

भंडारा : सातवी पास असाल तरच होणार सरपंच; निवडणूक विभागाच्या अटीने अनेकांचा उत्साह मावळला